To Register New Candidate, Apply this steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

To Register New Candidate, Apply this steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Our Mission

  • कायद्याची ठाम व नि:पक्षपातीपणे अंबलबजावणी करून, कायद्याचे राज्य अबाधित राखून ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या प्रगती व समृद्धी करीता पोषक असे भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात आम्ही सदैव तत्पर राहु. 
  • सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सचोटीने व पराकाष्ठाने प्रयत्न करून समाजातील प्रत्येक घटकाचे मदतीने सामाजिक आणि जातीय सलोखा  वृद्धिगत करू. 
  • गुन्हेगार, गुंड व संघटित गुन्हेगारी, समाज विघातक प्रवृत्ती, तसेच अवैध धंदे करणारे यांच्या विरुद्ध तत्परतेने कारवाई करू अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारां विरुद्ध कठोर प्रतिबंध कारवाई करू. 
  • ठाणे आयुक्तालयातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित राखण्या करीता सातत्याने प्रयत्नशील राहु. 
  • महिला, दुर्बल, दलित, अल्पसंख्य, गरीब व वंचित घटकांना सेवा सर्वतोपरी मदत करून त्यांचे संरक्षण करु. संकटात आलेल्या नागरिकांच्या तक्रारींचे संवेदनशीलपणे तत्परतेने सहृदयतेने निवारण करु. 
  • सुरक्षित, निर्भय, ठाणे आयुक्तालय हा आम्ही घेतलेला संकल्प आहे. व्यापक लोकसहभागातून हा संकल्प सिद्धीस नेण्यास आम्ही यशस्वी होऊ.