To Register New Candidate, Apply this steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

To Register New Candidate, Apply this steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Initiatives

उबेर चालकाचे शिवाजी चौक कल्याण येथुन अपहरण करून त्याचा खुन करून प्रेत कसारा घाटात फेकुन देवुन त्याची इर्टिगा कार चोरी करून नेणाऱ्या आरोपींना भदोही, उत्तर प्रदेश येथुन शिताफीने अटक करण्यात आली.#GoodDetection

२०२१ - ०८ - १२

शिळ डायघर पोलीस ठाणेचे सपोनि कापडणीस व पोलीस अंमलदार यांनी संगमनेर तालुका पोठा येथे दाखल गुन्ह्यातील चोरीचा ट्रक शिळ डायघर हद्दीतून ताब्यात घेऊन ७०,०००,००/- रु किमतीचा मुद्देमाल केला जप्त. #GoodDetection

२०२१ - ०८ - ०९

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मा. राष्ट्रपती तसेच उत्कृष्ट तपासाबाबत मा. केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांचे पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार कार्यक्रम मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या अधिपत्याखाली पार पडला.

२०२१ - ०८ - १७

पोलीस स्मृती स्तंभ, निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यान ठाणे येथे मा. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, मा.पो. आ. श्री जय जीत सिंह व मा पो सह आ. श्री मेकला यांनी #पोलीसस्मृति दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून पोलीस शाहिदांना श्रद्धांजली वाहिली. .#PoliceCommemorationDay

२०२१ - १० - २१

श्री दत्तात्रय कराळे,पोलीस सह आयुक्त,ठाणे शहर यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त शाळा,महाविद्यालयाचे प्राचार्य,मुख्याध्यापक व प्रतिनिधी यांची मंथन हॉल,घोडबंदर रोड,ठाणे येथील बैठकीचे आयोजन करून शैक्षणिक संस्था समन्वय अधिकारी यांची नेमणूक केली.

२०२२ - ०७ - १८

मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांची उललेखनीय कामगिरी बँकेतील धाडसी चोरी तीन इसमांना अटक ५ कोटी ८० लाख रुपयांची रोकड जप्त. #GoodDetection

२०२२ - ०७ - १९

आज रोजी श्री दत्तात्रय कराळे,पो.सह आयुक्त,ठाणे शहर,श्री संजय जाधव,अपर पो.आयुक्त प्रशासन,श्री दत्तात्रय कांबळे,पो.उप आयुक्त वाहतूक शाखा,पो.उप आयुक्त परिमंडळ-१ व परिमंडळ-५ यांच्या उपस्थितीत तीन हात नाका उड्डाण पुलाच्या खाली विना हेल्मेट दुचाकी स्वारांना गुलाबाचे फुल आणि हेल्मेट दिले

२०२२ - ०७ - २२

पोलीस आपले सुरक्षा विषयक कर्तव्य बजावत असतांना नम्रता व संयम बाळगून आपले कर्तव्य पार पाडावे व पोलीसांची प्रतिमा उंचावेल या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्तालयात Soft Skill Development बाबत श्री दिलीप औटे,प्रेरक वक्ता यांची कार्यशाळा काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,ठाणे येथे आयोजित करण्यात आली.

२०२२ - ०८ - ०२

एन के टी कॉलेज,ठाणे येथे अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या वतीने #श्रीमिलिंदपोंक्षे यांनी #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत महिला,मुले व मुली यांना मुलींची सुरक्षितता, मानवी तस्करी व सोशल मीडियाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

२०२२ - ०८ - ०४

शिवाजीनगर पोलीस ठाणेमध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला  CCTV व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून वपोनि भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शाह, पोलीस नाईक पंडित, वळवी व पोलीस अंमलदार ठाकूर यांनी केली अटक.

२०२२ - ०८ - ०७

ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव उपक्रमाअंतर्गत शालेय व महाविद्यालय विद्यार्थी यांचे करिता पो.मुख्यालय येथे दंगल नियंत्रण पथक,जलद प्रतिसाद पथक,बॉम्ब शोधक व नाशक पथक,श्वान पथक,पो.वाहने व विविध शस्त्रास्त्रे यांची माहिती प्रदर्शनीय स्वरूपात देण्यात आली.

२०२२ - ०८ - १२

ठाणे पोलीस आयुक्तालयात #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव उपक्रमाअंतर्गत शालेय व महाविद्यालय विद्यार्थी यांचेकरिता पोलीस आयुक्त कार्यालय येथे अंमली पदार्थ विरोधी अंभियान,सायबर क्राईम,फिंगर प्रिंटब्युरो,डायल ११२,पो.नियंत्रण कक्ष व सिसिटीव्ही कमांड सेटर येथील यंत्रणेची माहिती देण्यात आली.

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस कवायत मैदान, साकेत, ठाणे येथे श्री. जय जीत सिंह पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या उपस्थितीत वार्षिक क्रीडा स्पर्धा सन -२०२२ चा समारोप व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.

२०२२ - ११ - २६