मा. अपर पोलीस आयुक्त सो., पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या 'युवा संवाद संकल्पना' अनुषंगाने आर के अभंग शाळा, उल्हासनगर 4 या शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हयांपासून बचाव, सायबर क्राईम तक्रार पोर्टल 1930 या नंबरचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.