पोलीस आयुक्त कार्यालयात भेटी देणा-या अभ्यागतांच्या प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत्रीपणा येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कार्यालयात भेटी देणा-या अभ्यागतांच्या प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत्रीपणा येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. अभ्यागतांच्या भेटीबाबत दैनिक/साप्ताहिक व मासिक विश्लेषण करण्यात येते. नागरिकांना त्यांचे अभिप्राय नोंदविण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.