महाराष्ट्र पोलीस "रेझिंग डे" सप्ताह

महाराष्ट्र पोलीस "रेझिंग डे" सप्ताह निमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे मार्फत वैयक्तिक स्वसंरक्षण, महिला व बालसुरक्षा, आणि सायबरसुरक्षा यावर लक्ष केंद्रित करून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.