राबोडी पोलीस ठाणे तर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी ब्रम्हाळा तलाव, ठाणे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी "संवाद" कार्यक्रमाचे आयोजन करून सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा विषयी समस्या व घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.