ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत कापूरबावडी पोलीस स्टेशन व ईगल ब्रिगेड फाउंडेशन यांच्या सहकार्याने भारतीय संस्कार शाळा येथे सायबर गुन्हे जनजागृती, मुले आणि मुलींची सुरक्षितता, 112 हेल्प लाईन, अमली पदार्थ, याविषयी माहिती व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.